top of page

निसर्गाच्या कुशीत वसलेले पर्वतीय

तीर्थक्षेत्र – मरळनाथपूर

............................

ग्रामपंचायत
मरळनाथपूर 

पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले अध्यात्मिक ग्राम – "मरळनाथपूर"

कर वसुली 

Screenshot 2026-06-11 133510.png

पर्वतरांगांच्या कुशीतलं स्वप्नग्राम – मरळनाथपूर

निसर्ग, संस्कृती आणि अध्यात्माचा संगम अनुभवण्यासाठी आपले स्वागत आहे.

आदरणीय मान्यवर

Screenshot 2026-06-10 220536.png

श्री. देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री

download.avif

श्री. एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री

311303572_641819874053392_8495802679255733461_n.avif

मा. श्री. कुबेर कांबळे 

उपमुख्यमंत्री

mr_jaykumar_goreee.avif

श्री. जयकुमार गोरे

माननीय मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

361090144_841224727360794_4912591686335498533_ne.avif

श्री. योगेश कदम

माननीय राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

ग्रामपंचायत कार्यकारणी 

गावाच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी निवडून आलेले सरपंच व उपसरपंच हे ग्रामपंचायतीचे प्रमुख जबाबदार प्रतिनिधी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावात प्रगती, पारदर्शकता आणि एकात्मतेची वाटचाल सुरू आहे.

WhatsApp Image 2025-09-24 at 22.44.55.jpeg

मा. श्री. संदीप शामराव खोत.

सरपंच

WhatsApp Image 2025-09-24 at 22.44.13.jpeg

मा. श्री. शंकर दत्तू खोत.

उपसरपंच

WhatsApp Image 2025-09-24 at 22.46.07.jpeg

मा. श्री. कुबेर कांबळे 

ग्रामविकास अधिकारी 

वार्षिक अंदाज पत्रक 

नोटीस 

No posts published in this language yet
Once posts are published, you’ll see them here.

दृष्टीक्षेपात लोकसंख्या

1,470

लोकसंख्या

1,252

कामगार लोकसंख्या

195

कामगार

307

एकूण घरांची संख्या

ग्रामपंचायत नागरिक पोर्टल

ग्रामपंचायत नागरिक पोर्टलद्वारे आपल्या गावातील सेवांचा लाभ घ्या. ऑनलाइन अर्ज करून विविध सरकारी सेवा सहज आणि जलद प्राप्त करा.
५००+ अर्जाचे निर्गती 

लोकसेवा हक्क अधिनियम
महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत विहित सेवा ऑनलाइन प्रदान करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य बनले आहे. या पोर्टलद्वारे, नागरिक त्यांच्या घरबसल्या इच्छित सेवेसाठी अर्ज करू शकतील, शुल्क भरू शकतील, अर्जांचा मागोवा घेऊ शकतील इत्यादी. सेवा प्राप्त करण्याच्या एकूण प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण आल्यास हेल्पलाइनद्वारे मदत देखील उपलब्ध आहे. सेवा हमी कायद्याअंतर्गत २२४ सेवांचा समावेश आहे.

34453d_6019bd2e54fc449f90f876dffe134db0~mv2.jpeg

दर्जेदार सेवा

broom.png

स्वच्छ व सुंदर ग्राम

स्वच्छ व सुंदर मरळनाथपूर ग्राम - आपल्या सर्वांसाठी आदर्श गाव!

cctv-camera.png

CCTV कॅमेरे

CCTV कॅमेरे - मरळनाथपूर ग्रामाच्या सुरक्षिततेसाठी विश्वासार्ह नजर!

water-pollution.png

बंदिस्त नाले

बंदिस्त नाले - स्वच्छतेसाठी मरळनाथपूर ग्रामाचा टाकलेला एक महत्त्वपूर्ण पाऊल!

effective.png

प्रभावी योजना

प्रभावी योजना - मरळनाथपूर ग्रामाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले!

bricks.png

सिमेंट रस्ते

सिमेंट रस्ते - मरळनाथपूर ग्रामाचा मजबूत पायाभूत विकासाचा पाया!

office-building.png

प्रशस्त कार्यालये

प्रशस्त कार्यालये - मरळनाथपूर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षमतेचा विश्वासार्ह ठसा!

पंचायत संदेश.

गावाचा विकास हा प्रत्येकाच्या सहभागातूनच शक्य आहे — चला, एकत्र येऊन आपल्या गावाला आदर्श बनवूया!

वेलकम व्हिडिओ

बातम्या, माहिती व सुसंवाद

Address

Maralnathpur, Tal : Walwa

Dist : Sangli, Maharashtra 415407

Phone

+91 83087 37518

Email

Connect

  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn
  • Instagram

2025 - Designed by Rohit More (9659291592)

bottom of page